कोरोना कोरोना
कोरोना कोरोना काय सांगू तुला, तू जगणे शिकवले मला!
अचानक एके दिवस या जगात तू अवतरलास, सुरुवातीला काय हे समजले नाही आम्हाला,
हळू हळू पाय पसरलेस तू या जगात,हाहाकार मजवल्यास पटपट तू सर्वात,
अरे ए कोरोना, अरे काय तुला म्हणू?
जगणे केले अवघड सगळ्यांचे तू,
थाळ्या वाजल्या, दिवे लागले तरी तू जाईन, सर्वत्र पसरून मजा तुला तरी येईन,
अजुन अजुनचा हव्यास नाही रे बरा
पण आता तू जाणेच योग्य हाच मार्ग खरा
सुरू झाली मग लसची गडबड,
काही वेळासाठी हादरलास पण तुझी सुरूच पळापळ,
इकडून तिकडे वाढतच तू जातो आहेस,
कसे थांबवावे तुला , सगळ्यांना कळतच नाहीये
बास रे बाबा तुझं , खूप झाला कहर,
आता बंद कर तुझी वाढत जाणारी सफर
होत जातो आहोत आम्हीच यात सफर
कोरोना कोरोना थांबावं तुझा कहर
©kkdhanashree
छान कविता
ReplyDeleteThank you
Deleteसर्वांगीण विचार असलेली दमदार कविता आहे.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूप छान ..धनश्री
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूप छान ..धनश्री
ReplyDeleteDhanashree Tai. Kavita 1 ch nooooo aahe
ReplyDeleteछान कविता
ReplyDelete